सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुसर्याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.
उदाहरणे : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो. चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.
समानार्थी : अंगार, कोप, क्रोध, राग, रोष, संताप
अर्थ : चिडण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : त्याच्याशी मस्करी करू नकोस, त्याला छोट्या-छोट्या गोष्टींची चीड येते.
चिढ़ने की अवस्था या भाव।
Anger produced by some annoying irritation.
स्थापित करा
चीड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. cheed samanarthi shabd in Marathi.